युरोप भ्रमंती – भाग 1 ऑक्टोबर 2015 मध्ये जर्मनी देशात काम करायची संधी मिळाली आणि माझी युरोप सफारी सुरु झाली . Erlangan नावाच्या एका छोट्या पण अतिशय सुंदर गावात मी 2 वर्षे वास्तव्य केला. आदिदास या विश्वविख्यात बूट कंपनी च्या मुख्यालयात काम करायची संधी मिळाली आणि मी या ब्रॅण्डच्या प्रेमातच पडलो . आदिदासच सगळं काही… Continue reading युरोप भ्रमंती